ह्युमिडॉन
₹1,080.00
एक विशेष मिश्रण आहे. त्यात मुल्यवर्धित पोटॅशिअम सॉल्ट ऑफ
ह्युमीक ऍसिड, एडज्युव्हंट – फिलर आहे. दाणेदार एनपीके व दुखतासोबत मिसळून वापरले जावू शकते. याद्वारे मृदेस पोटॅशिअम व ह्युमीक ऍसिडची पूरक मात्रा प्राप्त होते. मातीत मिसळल्यावर मृदेची रचना, जल धारण क्षमता, आयन एक्सचेंज क्षमता, मृदेतील कणांची सुसूत्रता व सूक्ष्म जीवांच्या वैविध्यतेमध्ये वाढ होते. मृदेतील या गुणांमध्ये सुधारणा झाल्याने पिकातील प्रत्येक रोप मोठ्या संख्येत सूक्ष्म पांढरी मुळे तयार करतात जे पोषक द्रव्यांचे शोषण करण्यात अधिक उपयोगी असतात. यामुळे नत्र, फॉस्फरस, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, लोह, झिंक, कॉपर, मँगनीज, मोलाब्द व बोरॉनच्या शोषणात वाढ होते. अशी पोषकतत्व मोठ्या प्रमाणात शोषली
गेल्याने पाण्यात वाहून जाणा-या खतात कमी येते.
शिफारस : सर्व पिके
डोस :
Customer reviews
Reviews
There are no reviews yet.
Write a customer review