ओनिशिल्ड
₹0.00
साठवलेल्या कांदा, बटाटा, हळद, आले, लसूण, अन्नधान्य, भुईमूग आणि धानामध्ये कीड व रोग नियंत्रणासाठी ओनिशिल्ड चा वापर करा.
कोरडा कांदा आणि भातामध्ये १०० ग्रॅम प्रति क्विंटल वापरा. तसेच १० क्विंटल आले, हळद आणि बटाट्यासाठी ५ ते १० किलो उत्पादनाचा वापर करून कीड व रोगांमुळे होणारे नुकसान टाळावे.
पॅकिंगः १, १०, २५ किलो
Out of stock
Customer reviews
Reviews
There are no reviews yet.
Write a customer review